"श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट चा निसर्ग उपक्रम" आपल्या या भारत देशामध्ये झाडांची कत्तल होत आहे त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम निसर्गावर होत आहे अर्थातच पाऊस कमी झालेला आहे. आपले सर्व जीवनमान हे पावसावर अवलंबून आहे. आपला नागेबाबा मल्टिस्टेट एक अभिनव उपक्रम राबवित आहे • ग्रीन डिपॉझिट स्कीम या डिपॉझिट स्कीम मध्ये ज्या खातेदार सभासदांना प्रामाणिकपणे एक झाड लावावे वाटते, वाढावे वाटते, त्याचे संगोपन करावे वाटते, निसर्ग वाढवावा वाटते, राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा वाटतो अशा सभासदांनी नागेबाबा मल्टीस्टेट मध्ये दहा हजार रुपये डिपॉझिट करावयाचे आहे सदर डिपॉझिट पाच वर्षासाठी लॉकिंग असेल या डिपॉझिटला कुठल्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. आपल्या व्याजाच्या बदल्यात संस्था आपल्या नावाने किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाने किंवा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक सुंदरसे झाड लावेल त्याचे पूर्णपणे पाच वर्ष संगोपन करेल आणि सर्वात महत्वाचे त्या झाडा शेजारी आपल्या नावाचा बोर्ड असेल. तसेच आपल्याला वेळोवेळी ज्या ठिकाणी आपण झाडे लावणार आहोत तेथे आपल्याला बोलावण्यात येईल. अशी सुंदरशी अविस्मरणीय | डिपॉझिट स्कीम आपण राबवत आहोत
'अन्नदान हेच श्रेष्ठदान' बधू आणि भगिनींनो, आपल्या जवळपास सहज नजर टाकली तर अनेक स्त्री-पुरुष अन्नापासून वंचित आहेत. अनेकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत काहींची मुले बाहेरगावी आहेत, त्यांना स्वयंपाक करणे शक्य नाही. अनेक लोक नगर शहरात हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांची नगरमध्ये जेवणाची आबाळ होते हे सर्व दृश्य पहावत नाही म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यात भाग घेत आहे. आपण या सर्वांसाठी एक अभिनव उपक्रम राबवित आहोत. "अन्नपूर्णा डिपॉझिट स्कीम" आपण आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त, मित्राच्या परिवाराच्या वाढदिवसानिमित्त, नेत्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा जे आपले नातेवाईक दिवंगत झाले आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये वीस हजार रुपये दहा वर्षासाठी डिपॉझिट करायचे आहेत या डिपॉझिटला कुठलेही व्याज मिळणार नाही. परंतु त्याबदल्यात अत्यंत गरजू असे लोक शोधून त्यांना जेवणाचा ..डबा घरपोहोच करण्याचे योग्य नियोजन करू याची तुम्हाला खात्री देतो. तर चला आपणही अन्नदानासाठी आपल्या कमाईतील काही रक्कम फिक्स करूया मुदत संपल्यानंतर आपली मूळ रक्कम आपणास परत देण्यात येईल. जास्तीत जास्त सभासदांनी पुण्यकर्म करण्यासाठी सहभागी व्हावे. 'अन्नदाता सुखी भव:'
'अन्नदान हेच श्रेष्ठदान' बंधू आणि भगिनींनो, आपल्या जवळपास सहज नजर टाकली तर अनेक स्त्री-पुरुष अन्नापासून वंचित आहेत. अनेकांची मुले त्यांना सांभाळत नाहीत काहींची मुले बाहेरगावी आहेत, त्यांना स्वयंपाक करणे शक्य नाही. अनेक लोक नगर शहरात हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांची नगरमध्ये जेवणाची आबाळ होते हे सर्व दृश्य पहावत नाही म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यात भाग घेत आहे. आपण या सर्वांसाठी एक अभिनव उपक्रम राबवित आहोत. "अन्नपूर्णा डिपॉझिट स्कीम" आपण आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त, मित्राच्या परिवाराच्या वाढदिवसानिमित्त, नेत्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा जे आपले नातेवाईक दिवंगत झाले आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागेबाबामल्टीस्टेटमध्ये वीस हजार रुपये दहा वर्षासाठी डिपॉझिट करायचे आहेत या डिपॉझिटला कुठलेही व्याज मिळणार नाही. परंतु त्याबदल्यात अत्यंत गरजू असे लोक शोधून त्यांना जेवणाचा ..डबा घरपोहोच करण्याचे योग्य नियोजन करू याची तुम्हाला खात्री देतो. तर चला आपणही अन्नदानासाठी आपल्या कमाईतील काही रक्कम फिक्स करूया मुदत संपल्यानंतर आपली मूळ रक्कम आपणास परत देण्यात येईल. जास्तीत जास्त सभासदांनी पुण्यकर्म करण्यासाठी सहभागी व्हावे. 'अन्नदाता सुखी भव:'
संत नागेबाबा मल्टीस्टेट आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यांसह आणि फायद्यांसह बचत खात्यांच्या विस्तृत श्रेणीतून निवडण्याचा पर्याय प्रदान करते. विकसनशील ग्रामीण भागांसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. संसाधने प्रदान करून लोकांना स्वतःला आणि त्यांच्या पर्यावरणास मदत करणे हे आमचे ध्येय आहे
COPYRIGHT © 2020 संत नागेबाबा मल्टीस्टेट. ALL RIGHTS RESERVED ♥ DESIGNED BY A2Z INFOTECHS