आम्हाला भार नाही;
आधार द्यायचा आहे

सेवांची माहिती

नागेबाबा मल्टीस्टेट सेवांची माहिती

लॉकर सुविधा

तुमच्या जवळच्या भागात सर्वोत्तम आणि अत्यंत कमी किमतीत लॉकर सेवा

ठेव योजना

तुमचा पैसा वाचवण्याचा आणि साठवण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे ठेव योजना

विमा योजना

फक्त रु. 700/- मध्ये 1 वर्षासाठी अपघाती विमा पॉलिसी

कर्ज योजना

व्यवसाय वाढ, आर्थिक गरजा यासाठी कमी कागदपत्रांमध्ये अर्थ सहाय्य

मोबाईल बँकिंग सुविधा

मोबाईल बँकिंग - जलद आणि सोपा मार्ग.

नेटबँकिंग सुविधा

नेटबँकिंग सुविधा आता चुटकीसरशी..

सोनेतारण सुविधा

सोन्यासारख्या माणसांसाठी सोन्यासारखी संधी!

रिकरिंग डिपॉझिट

सुरवात छोटी - फायदा मोठा..!

डेली कलेक्शन

डेली कलेक्शन सुविधा आता आपल्या दारापर्यंत

नागेबाबा स्मार्टकार्ड

नागेबाबामध्ये खाते उघडा आणि फायदे मिळवा

नाQR CODE सुविधा

नागेबाबा मोबाईल QR CODE सुविधा

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर

संत नागेबाबा मल्टीस्टेट आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यांसह आणि फायद्यांसह बचत खात्यांच्या विस्तृत श्रेणीतून निवडण्याचा पर्याय प्रदान करते. विकसनशील ग्रामीण भागांसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. संसाधने प्रदान करून लोकांना स्वतःला आणि त्यांच्या पर्यावरणास मदत करणे हे आमचे ध्येय आहे

अधिक माहिती

COPYRIGHT © 2020 संत नागेबाबा मल्टीस्टेट. ALL RIGHTS RESERVED DESIGNED BY A2Z INFOTECHS